E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
अकरावी प्रवेशाची नियमित फेरीची गुणवत्ता यादी १० जूनला
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
पुणे
: इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यातील १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. पहिल्या प्रवेश फेरीअंतर्गत नोंदणी करून अर्ज भरण्यासाठी मुदत संपली आहे. कॅप फेरीची गुणवत्ता यादी १० जून रोजी जाहीर होणार आहे.
राज्यातील अकरावी प्रवेशासाठी ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. एकूण प्रवेश क्षमता २१ लाख २३ हजार ४० आहे. त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता १८ लाख ९७ हजार ५२६, तसेच कोटा प्रवेश क्षमता २ लाख २५ हजार ५१४ इतकी आहे. राज्यभरातून १२ लाख १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क जमा केले आहे.
नियमित फेरी (कॅप राउंड) साठी ११ लाख २९ हजार ९३२, इनहाउस कोट्यासाठी ६४ हजार २३८, व्यवस्थापन (मॅनेजमेंट) कोट्यासाठी ३२ हजार ७२१, अल्पसंख्याक (मायनॉरिटी) ४७ हजार ५७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कोटाअंतर्गतच्या प्रवेशाच्या शून्य फेरीची गुणवत्ता यादी ८ जून रोजी जाहीर होऊन ९ जून ते ११ जून या कालावधीत प्रत्यक्ष प्रवेश होतील. कॅप फेरीची गुणवत्ता यादी १० जूनला जाहीर होऊन ११ जून ते १८ जून यादरम्यान प्रवेश होतील, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.
Related
Articles
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
कांची शंकराचार्य यांची ’आर्ट ऑफ लिव्हिंग’ केंद्राला भेट
15 Jun 2025
आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३ जुलैला

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक